आमदार सदाभाऊ खोतांनी केला ठाकरे सरकारचा निषेध... | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 6

इस्लामपूर (सांगली) : राष्ट्रीय नाभिक संघटना व रयत क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी सलून पार्लर समोर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर (ता. वाळवा जि. सांगली) येथे मागण्यांचे फलक हातात धरून घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.
#sarkarnama #sangali #maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires